Score Higher With
Smart Shikshan

Maharashtra Board 10th & 12th साठी Smart Notes, Video Lectures आणि Online Tests.

आमची स्मार्ट वैशिष्ट्ये(Our Smart Features)
📄
स्मार्ट नोटस(Smart Notes)
📋
चाप्टर टेस्ट(Chapter Tests)
🎥
स्मार्ट व्हिडीও(Smart Videos)
💻
ऑनलाइन टेस्ट(Online Tests)
🔔
Smart Shikshan मध्ये आपले स्वागत आहे! 🎉 नवीन अभ्यासक्रम लवकरच येत आहे.

Contact Us

आमच्याशी संपर्क साधा — आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहोत.

📞
Phone / WhatsApp
+91 9730100160
✉️
Email
goldsmith.sir@gmail.com
🌐
Website
www.smartshikshan.in

आमच्या Social Media वर Follow करा

📺 YouTube 📸 Instagram 👍 Facebook ✈️ Telegram 💬 WhatsApp

About Us

स्मार्ट शिक्षण बद्दल माहिती

आमची ओळख

स्मार्ट शिक्षण ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ऑनलाइन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. आम्ही इयत्ता 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार Smart Notes, Video Lectures आणि Online Tests उपलब्ध करून देतो.

आमचे ध्येय

महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या, किफायतशीर दरात उत्तम शिक्षण मिळावे हे आमचे ध्येय आहे. आमचा अभ्यासक्रम तज्ञ शिक्षकांनी तयार केला असून तो बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.

आम्ही काय देतो?

  • 📚 Smart Notes — सर्व विषयांचे सुलभ नोट्स
  • 🎥 Video Lectures — तज्ञ शिक्षकांचे व्हिडिओ
  • 📝 Online Tests — MCQ व सराव प्रश्नपत्रिका
  • 📄 Practice Papers — मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका
  • 🔔 Notifications — परीक्षा वेळापत्रक व महत्त्वाच्या सूचना

संपर्क

📞 9730100160  |  ✉️ goldsmith.sir@gmail.com
🌐 www.smartshikshan.in

Privacy Policy

Last updated: January 2025

1. माहिती संकलन (Information We Collect)

आम्ही नोंदणी करताना तुमचे नाव, मोबाईल नंबर, शाळेचे नाव व इयत्ता ही माहिती संकलित करतो. ही माहिती केवळ तुमच्या खात्याच्या व्यवस्थापनासाठी वापरली जाते.

2. माहितीचा वापर (Use of Information)

तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला विकली जात नाही किंवा शेअर केली जात नाही. ती केवळ तुमच्या शैक्षणिक सेवांसाठी वापरली जाते.

3. पेमेंट सुरक्षा (Payment Security)

सर्व पेमेंट व्यवहार Razorpay द्वारे सुरक्षितपणे प्रक्रिया केले जातात. आम्ही कोणतीही क्रेडिट/डेबिट कार्ड माहिती साठवत नाही.

4. Cookies

आमची वेबसाइट लॉगिन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी Local Storage वापरते.

5. संपर्क (Contact)

Privacy संदर्भात कोणताही प्रश्न असल्यास:
📞 9730100160 | ✉️ goldsmith.sir@gmail.com

Terms & Conditions

Last updated: January 2025

1. स्वीकृती (Acceptance)

स्मार्ट शिक्षण वेबसाइट वापरून तुम्ही या अटी व शर्तींशी सहमत आहात असे मानले जाते.

2. खाते (Account)

प्रत्येक विद्यार्थी फक्त एकच खाते तयार करू शकतो. खात्याची माहिती गोपनीय ठेवणे तुमची जबाबदारी आहे. खोटी माहिती दिल्यास खाते बंद केले जाऊ शकते.

3. सामग्री (Content)

स्मार्ट शिक्षणवरील सर्व Notes, Videos व Tests हे केवळ वैयक्तिक अभ्यासासाठी आहेत. त्यांचे पुनर्वितरण, कॉपी किंवा व्यावसायिक वापर करणे सक्त मनाई आहे.

4. पेमेंट (Payment)

एकदा कोर्स खरेदी केल्यानंतर तो तुमच्या MY STORE मध्ये उपलब्ध होतो. पेमेंट यशस्वी झाल्यानंतरच कोर्स उपलब्ध होतो.

5. बदल (Changes)

स्मार्ट शिक्षण कधीही या अटी बदलण्याचा अधिकार राखून ठेवते. बदल वेबसाइटवर प्रकाशित केले जातील.

6. संपर्क

📞 9730100160 | ✉️ goldsmith.sir@gmail.com

Refund Policy

Last updated: January 2025

सर्वसाधारण धोरण (General Policy)

स्मार्ट शिक्षणवरील सर्व कोर्सेस डिजिटल स्वरूपात असल्यामुळे, एकदा खरेदी केल्यानंतर सामान्यतः परतावा (Refund) दिला जात नाही.

Refund मिळण्याचे प्रकार

  • पेमेंट यशस्वी झाले परंतु कोर्स उपलब्ध झाला नाही
  • तांत्रिक बिघाडामुळे सेवा मिळाली नाही
  • एकाच कोर्ससाठी दुहेरी पेमेंट (Duplicate Payment)

Refund प्रक्रिया

Refund साठी पेमेंटच्या 48 तासांच्या आत खालील माहितीसह संपर्क करा:

  • नाव व मोबाईल नंबर
  • Razorpay Payment ID
  • कोर्सचे नाव

📞 9730100160 | ✉️ goldsmith.sir@gmail.com

Refund वेळ

मान्यता मिळाल्यानंतर Refund 5-7 कार्यदिवसांत तुमच्या मूळ पेमेंट पद्धतीवर परत केला जाईल.

Course Title

Description

S
Hello!

Smart Admin

Management Panel

📊 Dashboard
👥 Students
📚 Courses & Pricing
+ Create Course
📃 Manage Subjects
📄 Upload PDF
🎥 Upload Video
📋 Online Tests
🔔 Notifications
🗑 Clear Data
Loading...

Course Title

Description

S
Hello!

Smart Admin

Management Panel

📊 Dashboard
👥 Students
📚 Courses & Pricing
+ Create Course
📃 Manage Subjects
📄 Upload PDF
🎥 Upload Video
📋 Online Tests
Loading...